Crop insurance claim | दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्य सरकार अंतर्गत या शेतकऱ्यांना अखेर नुकसान भरपाई जाहीर झाली अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाचा निधी वितरित जीआर आलेला आहे. Crop insurance claim
या जिल्ह्यांची नुकसान भरपाई जाहीर शासन निर्णय पाहण्यासाठी ते क्लिक करा
सप्टेंबर – ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शतकांची नुकसान भरपाई व शेत जमिनीचे नुकसान भरपाई देण्याकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून निश्चित केलेल्या वहीत दरानुसार शितिकांच्या व शेत जमिनीचा नुकसान साठी एकूण 676 कोटी रुपये ( अक्षरी रुपये सहाशे शहात्तर कोटी अकरा लाख 47 हजार रुपये फक्त इतका निधी वितरित करण्यासाठी विभागीय आयुक्त नाशिक व पुणे यांच्यामार्फत करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर
अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेत पिकांचे व शेत जमीन क्षमता देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मान्यता देण्यात आलेली आहे.
1 thought on “शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; यादी जाहीर या यादीत नाव असेल तर लगेच जमा होणार नुकसान भरपाई”