घाटकोपर दुर्घटनेचे भयानक चित्र समोर; अंगावर काटा आणणारा थरारक VIDEO आला पुढे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ghatkopar Hoarding Viral Video | घाटकोपर चा छेडानगर परिसरामध्ये सोमवारी संध्याकाळी भीषण दुर्घटना घडलेली आहे. याच दरम्यानचा भयानक चित्र आणि अंगावर शरारा आणणारा व्हिडिओ समोर आलेला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकणार आहे. सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही व्हिडिओची लिंक खाली दिलेली आह. तिथे क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता.Ghatkopar Hoarding Viral Video

घाटकोपर होर्डिंग व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मुंबईमध्ये सोमवारी एक मोठी घटना घडली आहे. अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे सोसाट्याचा वारा सुटला. या वाऱ्यामध्ये घाटकोपर मधल एक भलं मोठं होर्डिंग कोसळला आहे. वादळी पाऊस सुरू झाल्यामुळे लोक पेट्रोल पंपाच्या आडोशाला उभे होते. त्याचवेळी ही मोठी घटना घडली आहे. याच्यामुळे मोठी जीविका हानी देखील झालेली आहे. यामध्ये जवळपास 16 लोकांचा मृत्यू झालेला आहे. काही सेकंदामध्ये होत्याचे नव्हते झाले. घाटकोपरच्या छेडा नगर परिसरामध्ये संध्याकाळी भीषण दुर्घटना घडल्यामुळे वादळी वारसह कोसळणारा मुसळधार पाऊस मुंबईवर मोठे संकटी घेऊन आला.

घाटकोपर होर्डिंग व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

संध्याकाळच्या साडेचार च्या सुमारास मुंबईमध्ये जोरदार पाऊस साला सुरू झाला. छेडानगर मध्ये जाहिरातीचे एक मोठं लोखंडी होर्डिंग शेजारच्या पेट्रोल पंपावरती कोसळल्याने सगळा पेट्रोल पंप या होल्डिंग खाली दाबला गेला. दुर्घटनेच्या वेळी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी आलेल्या वाहनांसह जवळपास 100 जण या पेट्रोल पंपावर होते. त्यावरून पेट्रोल पंप किती मोठा होता याची कल्पना येते. यानंतर या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आलेला आहे. हा व्हिडिओ पाहून देखील तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच हैराण होणार आहात व्हिडिओ पाहण्यासाठी वरील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता.