Loan waiver list | राज्य सरकारच्या अंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना राबवली जात आहे. ही योजना महा विकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपये पर्यंत कर्ज माफ करण्यात आले होते. ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज फड केली आहे. अशा शेतकऱ्यांसाठी महा विकास आघाडी सरकारने पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते. Loan waiver
शिंदे सरकारची मोठी घोषणा..! राज्यातील सर्व शेतकऱ्यांना 8 दिवसात पिक विम्याची रक्कम मिळणार
उर्वरित 75% पिक विमा वाटप सुरू, जिल्ह्यानुसार यादी जाहीर, यादी तुमचे नाव पहा
शेतकऱ्यांना मिळणारा 50 हजार रुपये लाभ
कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर आता 50000 दिले जाणार आहेत. पंजाबराव देशमुख व्यवसाय सवलत योजना लाभ घेण्यासाठी आता बहुतांश शेतकरी तीस मार्चपर्यंत त्यांच्या कर्जाचे परतफेड करणार आहेत ही परतफेड दर्शनी की एकाच वर्षात दोनदा कर्ज घेतले होते.
या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा पडण्यास सुरुवात झाली आहे यादीमध्ये नाव पहा
2 thoughts on “या खात्यावरती 50 हजार रुपये अनुदान जमा झाले, गावानुसार यादी पहा”