Money transfer india: तुम्ही सुद्धा ऑनलाईन पेमेंट ची सुविधा वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. तात्काळ पेमेंटच्या द्वारे पैसे ट्रान्सफर करत असाल तर 1 फेब्रुवारीपासून तात्काळ पेमेंट सेवेमध्ये नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
1 फेब्रुवारीपासून IMPS द्वारे पैसे ट्रान्सफर करण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. म्हणजेच आता तुम्ही कोणतीही लाभार्थी न जोडता IMPS द्वारे तुमच्या बँक खात्यात 5 लाखापर्यंत रक्कम पाठवू शकणार आहात. म्हणजेच असं की आता तुम्हाला IMPS द्वारे पैसे हस्तरंतरीत करण्यासाठी लाभार्थ्याच्या खाते क्रमांक किंवा आयएफसी कोड ची गरज पडणार नाही.
आता तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहे त्याचा मोबाईल नंबर व बँकेचे नाव सिलेक्ट करून तुम्ही त्याला पैसे पाठवू शकणार आहात. या आधी जर IMPS द्वारे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात मोठी रक्कम पाठवायची असल्यास त्याआधी त्या व्यक्तीचे नाव, खाते क्रमांक ,आणि आयएफसी कोड टाकावा लागत होता.
ऑक्टोबर महिन्यामध्ये केली होती परिपत्रक जारी :
ऑक्टोबर 2023 मध्ये नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) मी एक परिपत्रक जारी केली होती. या परिपत्रकात 31 जानेवारी 2024 पर्यंत सर्व IMPS चॅनेलवर मोबाईल, नंबर बँकेचे नावाद्वारे निधी हस्तरण सुरू करण्यास आणि स्वीकारण्यास आदेश दिले होते. या परिपत्रकानुसार बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग चॅनेलवर प्राप्तकरता म्हणून यशस्वीरित्या प्रमाणित केलेल्या मोबाईल क्रमांका व्यतिरिक्त बँकेचे नाव जोडण्याचा पर्याय प्रधान करतील.
IPCI नुसार जर लाभार्थ्याच्या बँक खात्यातील नावाच्या आधारे पडताळणी केली जाऊ शकते.Money transfer india
तुम्ही ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करतात तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा :
जेव्हा तुम्ही IMPS पद्धतीने पैसे ट्रान्सफर करणार असाल तर यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. सर्वप्रथम तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहे त्या व्यक्तीचे नाव आणि मोबाईल नंबर याची खात्री करा.पडताळणी केल्यानंतरच पैसे पाठवावेत, तसेच तुमचे डेबिट कार्ड तपशील कोणत्याही अन्य व्यक्ती सोबत शेअर करू नका. तुमचे मोबाईल आलेला वन टाइम पासपोर्ट अर्थातच OTP कोणालाही शेअर करू नका, तुमच्या नेट बँकिंग चा पासपोर्ट लॉगिन शेअर करू नका.
हे पण वाचा :
आता शेतकऱ्यांना 16 व्या हप्त्यामध्ये 2,000 ऐवजी मिळणार 3,000 हजार रुपये
3 thoughts on “Money transfer india: तुम्ही ऑनलाईन पेमेंट सुविधा वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी, आज पासून नवीन नियम लागू”