Gold Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या घरामध्ये सातत्याने वाढ होत आहे त्याच्यामुळे नागरिकांचे बजेट बिघडले आहे. ऐन लगनसराईच्या काळामध्ये सोन्याच्या दर वाढल्याने नागरिकांचे मोठे टेन्शन वाढले होते. सोन्याचे गगनाला भिडलेले होते परंतु या महिन्याच्या सुरुवातीलाच दर काहीसे कमी झाले हे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण तयार झाले आहे.Gold Price Today
सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
सोन्याचे दर पहा, Gold rates
दुष्काळ भागातील शेतकऱ्यांना हेक्टरी 22,500 रुपये मदत जाहीर..! पहा लाभार्थी यादी
सराफ बाजार मध्ये 22 कॅरेट एक ग्राम सोन्याचा दर 6585 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट आठ ग्रॅम सोन्याचा दर 52 हजार 680 रुपये इतका आहे तसेच 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर 65 हजार 850 रुपये इतका आहे.
तसेच सराफ बाजारामध्ये 24 कॅरेट एक ग्राम सोन्याचा दर 7 हजार 183 रुपये इतका आहे. तर आठ ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 57 हजार 456 रुपये इतके आहेत. तसेच दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 71830 इतकी आहे.
9 thoughts on “सोन्याच्या दरात मोठी घसरण, दर पाहून झाली तुफान गर्दी, सराफ बाजारांमधील दर जाणून घ्या”