Kusum Solar Pump Yojana: कुसुम सोलर पंप लाभार्थी यादी जाहीर, यादीत तुमचे नाव पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kusum Solar Pump Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कुसुम सोलर योजना 2024 ची नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला होता त्या शेतकऱ्यांनी लगेच खालील दिलेल्या पीडीएफ मध्ये आपले नाव चेक करून पहावे. जर तुम्हाला पेमेंट करण्याचे ऑप्शन आले असेल तर तुम्ही कशा पद्धतीने पेमेंट करायचे हे या पोस्टमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत.

कुसुम सोलर पंप लाभार्थी यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला आपल्या देशात शेतकऱ्यांसाठी सरकार रोज नवीन नवीन योजना राबवत असते, त्यापैकीच ही एक सौर कृषी पंप योजना शासनाकडून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात कुसुम सौर पंप योजनेच्या नावाखाली ही योजना गेल्या चार वर्षापासून राबवण्यात येत आहे. Kusum Solar Pump Yojana

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; या शेतकऱ्यांना नाही मिळणार दुष्काळ निधी, पहा सविस्तर माहिती

सोलर पंप योजनेच्या अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य संपूर्ण देशात प्रथम क्रमांक येत आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या शेतावर एकूण 71 हजार 958 सौर पंप बसवण्यात आले आहे. कुसुम सौर पंप योजनेद्वारे उपलब्ध झालेली जिल्ह्याची नवीन कुसुम सौर पंप लाभार्थी यादी तुम्ही डाऊनलोड करू शकतात. वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण जिल्ह्यानुसार यादी डाऊनलोड करू शकतात.

कुसुम सोलर पंप योजनेच्या यादीत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला होता त्यांच्या अर्जाची स्थिती पाहता येईल. संबंधित यादीतील शेतकरी किंवा अर्जदाराची पडताळणी पूर्ण केलेल्या सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर स्वयं सर्वेक्षण किंवा पैसे भरण्याचा पर्याय दिला जाईल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा