T20 WC 2024 : T20 वर्ल्ड कप साठी या संघाची झाली घोषणा, या अनुभवी प्लेयर्सला मिळाला बाहेरचा रस्ता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

T20 WC 2024 | 2024 वर्ल्ड कप साठी संघाकडून मोठी घोषणा केला जात आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामना 26 मे रोजी खेळवला जाणार आहे. यानंतर लगेच एक जून पासून टी ट्वेंटी वर्ल्ड कप सुरू होणार आहे. यासाठी अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये होणाऱ्या टी-ट्वेंटी कप वर्ल्ड कप मध्ये यंदा स्पर्धेत तब्बलवी संघाचा समावेश असणार आहे. T20 WC 2024

T20 वर्ल्ड कप साठी या संघाची झाली घोषणा, खेळाडूंचे नाव पहा

एक मे पर्यंत सर्व सहभागी देशांना आपला संघ जाहीर करायचा आहे. यासाठी आयसीसी टी-20 वर्ल्ड कप साठी न्युझीलँड ने 15 खेळाडूंची संघांची घोषणा केली आहे. त्यामध्ये अनुभवी केन विल्यम्संकडे संघाची कॅप्टनसी सोपवण्यात आलेली असून नुकतीच नियोजन संघाची पाकिस्तान या दौऱ्यात पाकिस्तानला त्याच्या घरात धूळ चारली होती. याच संघातील खेळाडूंना टी-ट्वेंटी वर्ल्ड कप साठी संधी देण्यात आलेली आहे.

या अनुभवी खेळाडूंना संधी नाही

सध्या टू ट्वेंटी वर्ल्ड कप चा मैदान रंगणार असून यासाठी गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमधून बऱ्याच बातम्या समोर येत होत्या तर गेल्या काही काळात चांगली कामगिरी केल्यानंतरही टीम सिफर्ट, आणि टॉम लेथम व विल यंग यांना संधी देण्यात आलेली नाही.

या खेळाडूंची निवड अली करण्यात

न्यूझीलंड संघाकडून केन विलयमसन ( कर्णधार ), फिन एलेन , मार्क चॅम्पियन, ट्रेंट बोल्ट, मायकल ब्रेसलेट, डेवेन कॉनवे, लोकी फरगुशन, टीम साऊदी, रचिन रवींद्र, डेरील मिचेल, मॅट हेनरी, जीमि निशाम, ग्लेन फिलिप्स, ईश शोढ

Leave a Comment