Rain Alert | राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये काही दिवसापासून निष्क्रियद वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाली असून पूर्व विदर्भामध्ये व खानदेशामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. येत्या काही तासांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे अवकाळी पावसाचा जोरात कुठेतरी ओसरू लागलेला आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये तापमान वाढण्याची शक्यता आहे. Rain Alert
या साडेआठ लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही 50 हजार रुपये यादी जाहीर
दरम्यान भारतीय हवामान खात्याने कोकण किनारपट्टी सर मुंबई व ठाण्यामध्ये उष्णतेची लाटेची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळ ठिकाणी पावसाची शक्यता काही नसून तापमान चढ राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी..! या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, पहा आजचा शासन निर्णय
व तसेच आज अमरावती, वर्धा, वाशिम, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून या भागांमध्ये भारतीय हवामान खात्यातून जाहीर करण्यात आलेला आहे. तसेच पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उष्णतेचे लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे.
मध्य महाराष्ट्र मध्ये आज तुरळ ठिकाणी हलक्या त मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून नगर पुणे सांगली सातारा सोलापूरकर मराठवाड्यामधील बीड लातूर धाराशिव नांदेड मध्ये हलक् मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.