अगदी सोप्या पद्धतीने डाऊनलोड करू शकता मतदान यादी ; जाणून घ्या ही सोपी प्रक्रिया

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Voter List Download : आज पासून देशातील अनेक लोकसभा निवडणुकीला सुरुवात होत आहे. व नागरिकांना मतदान करण्यासाठी आपल्याकडे मतदान ओळखपत्र असणे आवश्यक आहे. एवढंच नाही तर त्या व्यक्तीचे नाव मतदान यादी मध्ये असायला हवे. तर आज जाणून घ्या तुम्ही तुमचे नाव मतदान यादीत आहे की नाही ते या पद्धतीने चेक करू शकता. Voter List Download

मतदान यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ज्या व्यक्तीचे नाव मतदान यादी मध्ये नसेल अशा व्यक्तींना मतदान करता येणार नाही. तुम्हाला जर तुमचे नाव मतदान यादीत पाहिजे असेल तर आता तुम्ही घरी बसल्या मतदान यादीत आपले नाव तपासू शकता. माझा मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आपले नाव मतदान यादीत कसे त पाहिजे तपासायचे याची माहिती देणार आहोत जेणेकरून तुम्ही तुमचे नाव तपासून या लोकसभेच्या मतदानाला मतदान करू शकता.

या पद्धतीने करा मतदान यादी डाऊनलोड :

या तारखेला नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये खात्यात जमा होणार, यादीत तुमचे नाव पहा

मतदान यादी डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनमध्ये वॉटर हेल्पलाइन या नावाचे ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर द्वारे नोंदणी करून घ्यायची आहे, व आता तुम्ही मतदान यादी डाऊनलोड करू शकता. यानंतर जर तुम्हाला कोणत्या मतदान केंद्र किंवा कोणत्या भूतवर जाऊन मतदान करायचे आहे याची माहिती तुम्ही या या द्वारे प्राप्त करू शकता.
तुमचे नाव मतदान यादी मध्ये आहे की नाही हे माहिती करण्यासाठी येथे क्लिक करा

यावर्षी सरकारने व निवडणूक आयोग यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान साठी जवळपास 27 ॲप्स लॉंच केले आहे. जेणेकरून या याच्या माध्यमातून लोकांना निवडणुकीसंबंधी प्रत्येक माहिती मिळणार आहे. यादी मतदारसंघाची माहिती घेण्यासाठी अनेक जणांना बीएलओ कार्यालयात जावे लागत होते परंतु आता हे ॲपच्या माध्यमातून तुम्ही घरी बसल्या करू शकता .

या पद्धतीने तपासू शकता तुम्ही तुमचे मतदान यादीत नाव ?

तुम्हाला मतदानाची संबंधित कसली माहिती तपाशी असेल तर तुम्हाला सर्वप्रथम निवडणूक आयोगाचे अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.

निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

हो आता या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला मतदान यादी तुमचे नाव तपासता येणार आहे.

तुम्हाला सर्वप्रथम निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.
यानंतर होम पेजवर तुम्हाला मतदार यादीचे टॅब दिसेल ते तुम्हाला बोलायचे आहे, व त्यानंतर तुमचे तपशील भरा असं ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमचा तपशील भरायचा आहे व सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्यासमोर मतदान यादी दिसेल व त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment