Weather Update : गेल्या एक आठवड्यापासून राज्यामध्ये हवामान सातत्याने बदलत आहे. यामुळे नवनवीन समस्या निर्माण होत आहेत, उन्हाळ्यामध्ये काही भागांमध्ये पाऊस तर काही भागांमध्ये उष्णतेची लाट आणि काय भागामध्ये गारपीट नागरिकांना हैराण करणारे असे हे बदल दिसून येत आहेत.
शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी जाहीर..! फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार कर्जमाफी, नवीन यादी पहा
येणाऱ्या 24 तासांमध्ये राज्यामध्ये हवामान मध्ये काही मोठे बदल होऊ शकतात असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे, कारण राज्यामध्ये इन उन्हाळ्यामध्ये मध्ये काही भागांमध्ये गारपीट सह मुसळधार पाऊस झाला आहे व काही भागांमध्ये उष्णतेची लाट दिसली आहे.
SBI मध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, हा फॉर्म भरा खात्यात जमा होतील 11,000 रुपये
हलक्या पावसाची शक्यता असली तरीही कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील 24 तासांमध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी उष्ण रात्र असण्याची शक्यता असणार आहे. व राजधानी अनेक भागांमध्ये हीच परिस्थिती दिसून येणार आहे.