24 Carat Gold Rate Today : गेल्या अनेक आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात भावामध्ये चढ-उतार सुरू आहे. पण काल सोन्याचे भाव मध्ये तब्बल 900 रुपयाची घसरण पाहायला मिळाली आहे.
त्यामुळे सोने हे प्रति तोळा 66 हजार चारशे रुपये वर आले आहे. याचबरोबर चांदीच्या दारामध्ये देखील घसरण पाहायला मिळाली आहे चांदीच्या तालात तब्बल 1500 रुपयांची घसरण झाली आहे. व आता चांदीचे दर हे 74 हजार पाचशे रुपये प्रति किलो आले आहेत.
मागील सलग तीन दिवसापासून सोन्याची भावी वाढत होते मात्र. 21 मार्च रोजी सोन्याचे भाव मध्ये एक हजार दोनशे रुपयांची वाढ होऊन सोन्याची भावी 67 हजार 300 रुपये वर पोहोचले होते पण काल सोन्याचे भाव मध्ये नऊशे रुपयाची घसरण झाली आहे व आता सोन्याचे भाव प्रति तोळा 66 हजार 400 रुपये आहे. 24 Carat Gold Rate Today
याउलट चांदीच्या भावात एक हजार तीनशे रुपये ची वाढ झाली होती व चांदीचे भाव 76 हजार रुपये प्रति किलो पोहोचले आहेत. पण काल चांदीच्या देखील 1500 रुपयाची घसरण दिसून आली आहे व चांदीचे तर आता 74 हजार पाचशे रुपये प्रति किलो आले आहेत.
अमेरिकेतील बँकिंग स्थितीमुळे सोने-चांदीचे भाव वाढत आहे. मात्र ही वाढ खूप मोठ्या प्रमाणात झाल्याने शुक्रवारी त्यात घसरण झाली व भाव कमी झाले आहेत. मात्र असा अचानक चल उतराने सुवर्ण बाजार असतील होत असल्याचे चित्र समोर आले आहे.
कांद्याचे दरात मोठी घसरण, क्विंटलमागे तब्बल 400 रुपयांनी घसरले कांद्याचे दर