Viral Video | या तरुणीने कोंबड्या सोबत काय केले, हा व्हिडिओ पाहून तुम्ही हि होताल हैराण

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral Video | सध्या सोशल मीडियावर अनेक असे व्हिडिओ व्हायरल होत असता. ते व्हिडिओ पाहिल्यावर सगळीकडेच चर्चा होते. सध्या सोशल मीडिया वरती कुत्रा मांजर साप अशा अनेक तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील. कधी कुत्रा कोंबड्या सोबत भांडण करतो. तर कधी साप कुत्र्यासोबत अशा अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती खूप वायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो. Viral Video

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

परंतु हा व्हिडिओ कोणत्या प्राण्यांसोबत नाही तर एक तरुणीचा आणि कोंबड्याचा वायरल व्हिडिओ झालेला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच हसवायला येणार आहे. पण यामध्ये सत्य दर्शवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूपच व्हायरल होत आहे. कारण एक तरुणी कोंबड्या सोबत त्यांच्या भांडणाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झालेला आहे. संतापलेली तरुणी कोंबड्याला बेदम मारहाण करते या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हा व्हिडिओ सध्या एक्स ट्विटर वरती अपलोड करण्यात आलेला आहे. या वरती अनेक लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केलेला आहेत. एका युजरने लिहिले आहे की भाव हे तर खूप मोठे भांडण झाले आहे यांचे भांडण खूप मोठे असणार आहे यांचे भांडण मिटवा. तसेच एका युजरने असे देखील लिहिले आहे की यांच्या विरोधात कारवाई करण्यात करण्यात यावी. तर एका युजरने असे देखील गमतीने लिहिलेलं की चिकन खाण्यासाठी आहे मारण्यासाठी नाही.

Leave a Comment