कापूस घेऊन जाणारा ट्रक उलटला, अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Social media truck video viral | सध्या सोशल मीडिया वरती ट्रक अपघाताचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. कापूस घेऊन जाणारा ट्रक टर्न ला अचानक पलटी झाला हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील व्हायरल होणार आहात आणि तुमच्या अंगाला काटा येणार आहे. हा व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही खालील दिलेली लिंक वर क्लिक करून तुम्ही सविस्तर पाहू शकता. हा व्हिडिओ एबीपी माझा या instagram अकाउंट वरती अपलोड करण्यात आलेला आहे. Social media truck video viral

ट्रक वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सदा सोशल मीडियावरती एक व्हिडिओ खूप चर्चेचा व्हिडिओ बनलेला आहे. या व्हिडिओमध्ये कापूस भरून चाललेला ट्रक अचानक चालताना पलटी होतो. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील हैराण होणार आहात. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक असे व्हिडिओ वायरल होत असतात कधी सापाच्या तर कधी प्राण्याचे कधी साप एकमेकांशी भांडतात तर कधी कुत्रा मांजर एकामेकांशी भांडतात.

असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर प्रसिद्ध होत असतात असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वरती व्हायरल होताना दिसत आहे हा व्हिडिओ पाहून तुमचे देखील अंगाला काटा येणार आहे. हा व्हिडिओ सविस्तर पाहण्यासाठी आम्ही व्हिडिओची लिंक वर दिलेली आहे हा व्हिडिओ सविस्तरपणे तुम्ही पाहू शकता.

Leave a Comment