एसटीचा प्रवास होणार महाग ..! तिकिटाच्या दरामध्ये 10% वाढ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MSRTC BusTicket Rates 2024 : महाराष्ट्र मध्ये अनेक प्रवासी एसटीचा प्रवास करीत आहेत व यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लोक रेल्वेनंतर एसटीचा प्रवास जास्त करीत आहेत. पण आता प्रवासींसाठी एक महत्वाची बातमी आहे. एसटीच्या तिकिटामध्ये दरवाढ होणार आहे पहा संपूर्ण माहिती.

सर्वसामान्य व्यक्ती ला परवडणारा प्रवास म्हणजे एसटीचा प्रवास आहे. मात्र आता एसटीचे तिकीट संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. आता उन्हाळा चालू आहे व आता ये उन्हाळ्यामध्ये एसटीचे प्रवासात मोठी गर्दी होते. यामध्येच एक बातमी समोर येत आहे त्यामध्ये एसटीच्या तिकिटामध्ये 10% टक्के निवड करण्यात येणार आहे.

26 जिल्ह्यातील नुकसान भरपाई जाहीर! नवीन जीआर पहा

उन्हाळ्यामध्ये मुंबई सह अनेक राज्यभरातून प्रवासी सुट्टीसाठी अनेक ठिकाणी देवदर्शन करीत असतात व प्रवास देखील करीत आहेत. उन्हाळी सुट्टीत अनेक जण या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी प्रवास करीत आहेत. या काळात स्थलांतरित झालेल्या ची संख्या सुमारे 13000 पेक्षा जास्त आहे. त्यामध्ये सर्वच सुमारे 55 लाख स्थलांतरित होतात. आचारसंहितामुळे प्रस्ताव पाठवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी मागितली आहे मात्र भाडेवाडी साठी राज्य परिवहन प्रतिकरणाची परवानगी आवश्यक आहे. MSRTC BusTicket Rates 2024

हा दरवाढीचा प्रस्ताव राज्य परिवहन प्रदीकरणाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे व एसटी महामंडळाकडून महसूल वाढीसाठी हंगामी भाडेवाढ केली जाणार आहे. मात्र याच भारी भारी साठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. महाराष्ट्राची बस सेवा ही देशातील सर्वप्रथम सुरू झालेली व सेवा आहे

येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व प्रकारच्या बसचे तिकीट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या काळात बच्चे तिकीट दरामध्ये दहा टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

या तारखेपासून होणार हा नवीन नियम लागू :-

एस टी महामंडळ कोण ही तिकीट दरवाढ हंगामी राहणार असून म्हणजेच तिकीट दरवाढ केवळ एप्रिल ते 15 जून पर्यंत ही भाडे वाढ असणार आहे . व यानंतर एकदा तिकिटाची तर पूर्ववत केले जाणार. असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. व आता सध्याचे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पाहता परिवार प्राधिकरणाकडे निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन पुन्हा प्रस्ताव पाठवण्यात सांगितल्याची माहिती मिळाली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment