1200 रुपये किलो विकत ‘या’ कोंबडीचं चिकन; तर, एक अंडे 50 रुपयाला..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

kadaknath chicken price: नमस्कार मित्रांनो तुम्ही आतापर्यंत बऱ्याच कोंबड्या पाहिल्या असतील, पण अशातच एक कोंबडी सध्या चर्चेत येत आहे. तर या कोंबडीचं चिकन सध्या 1200 रुपये प्रति किलोने विकत आहे. तर अशी कोणती कोंबडी आहे, की तिच चिकन हे 1200 रुपये विकत आहे. तर जाणून घ्या या कोंबडी बद्दल.

महाराष्ट्र राज्यामधील अनेक भागांमध्ये आता पोल्ट्री व्यवसायाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. पण या कोरोनाच्या काळानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जण आरोग्याच्या दृष्टीने जागरूक झालेले आहेत. यामुळे सध्या बाजारातील चिकनला मागणी ही चांगलीच असून भाव सुद्धा जास्तीचा मिळतो, पण अशातच काही शेतकरी हे छोटे खाणी पद्धतीने शेड उभारून पोल्ट्री हा व्यवसाय सुरू करताना दिसून येत आहेत. हे शेतकरी आपली विशेष बाळगळून असलेल्या कडकनाथ या कोंबड्यांचे संगोपन जास्त प्रमाणावर करत असतात. यामध्ये विशेष म्हणजे शेतकऱ्यांना अशा या कोंबड्यांपासून सामान्य बॉयलर कोंबड्यांच्या तुलनेमध्ये अधिकचा नफा हा भेटत असतो.

यामध्ये प्रामुख्याने कडकनाथ या कोंबडीचे वैशिष्ट्य दिलेले आहे.

आपल्या भारत देशातील कडकनाथ ही एक महत्त्वाची व देशी कोंबडी जात म्हणून ओळखली जात आहे. कडकनाथ या कोंबडीचे वैशिष्ट्य म्हणजे, तिच्या शरीराचे वर्णन केलेले आहे. व तिचे शरीर, चोच, मास या सर्वांचा रंग हा काळा प्रकारचा असतो. एवढेच नाही तर या कोंबडीचे रक्त हे सुद्धा काळ्या प्रकारचे असते. आणि त्याची चव व दर्जा सामान्य चिकन पेक्षा कितीतरी पट्टीने हा चांगला असतो. अशा या प्रजातीच्या कोंबडीच्या मासांची चव व गुणांमुळे बाजारातील त्याची मागणी ही दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी ह्या कडकनाथ कोंबड्यांचे पालन करणे हा व्यवसाय अधिक कामे करून देणारा व्यवसाय ठरत आहे.

हे पण वाचा, पांढरे सोने चमकले..! कापसाचे भाव सुधारले,पण…

1800 रुपये किलो चिकन विकत आहे.

कडकनाथ हे कोंबडी प्रामुख्याने चार ते पाच महिन्यांमध्ये मांस विक्रीसाठी तयार होते. या कोंबडीचे मांस हे साधारणपणे 1200 ते 1500 रुपये किलोपर्यंत विकते. तर या कोंबडीच्या एका अंड्याची किंमत ही 50 रुपये जेवढी आहे. आणि या कोंबडीच्या चिकन मध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे बाजारात या कोंबडीची जास्त प्रमाणात मागणी आहे.

ही कडकनाथ या जातीची कोंबडी कोणत्या भागामध्ये आढळते?

कडकनाथ या कोंबडीचे मुख्य स्थान हे मध्यप्रदेशामधील झाबुवा या जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये आहे. मागील काही काळापासून आधुनिक पद्धतींचा समावेश करून या कडकनाथ प्रजातीचे पालन हे महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये केले आहे. यामुळे शेजारील छत्तीसगड या राज्यामध्ये दक्षिणेकडील तमिळनाडू व आंध्र प्रदेशसह, बिहार या राज्यांमध्ये सुद्धा अशा कोंबड्यांच्या पालनामधून शेतकरी हा मोठ्या प्रमाणावर नफा काढत आहे.kadaknath chicken price:

कडकनाथ या प्रजातीच्या कोंबडीचे फायदे.

  • अटॅक व हेड अटॅकवरही गुणकारी आहे.
  • या कडकनाथ कोंबडीचे मांस व अंडे खाल्ल्याने शरीरातील रक्तदाब हा कमी होतो.
  • माणसामध्ये प्रथिनांचे प्रमाण हे अधिक आहे.
  • कोंबडीच्या मांस व अंडे सेवनाने ह्रदयविकार हा टाळता येतो.
  • मांस व अंडी खाल्ल्याने शरीरातील चरबीचे प्रमाण हे देखील कमी होत असते.
  • मधुमेह सारखा आजार सुद्धा बरा होतो.

अशाच, व्यवसाय संदर्भातील माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.