सोन्याचा भाव कोसळला, दरामध्ये ₹5000 हजारांची मोठी घसरण, नवीन दर जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today News : सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेले कारण सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे. 23 जुलै रोजी भारताचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर तब्बल पाच हजार रुपयांची घसरण सोन्याच्या दरात झालेली आहे. Gold Price Today News

सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

आज ही सोन्याच्या दरामध्ये घसरण झाल्याची पाहायला मिळाली आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन या वेबसाईट नुसार सोन्याचा दर 68 हजार 227 रुपये येऊन थांबला आहे. तर चांदीचा दर 81474 रुपये प्रति किलो इतका आहे सोन्या-चांदीच्या दरामध्ये पुन्हा एकदा घट झालेली नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्ही देखील सोन्या खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे कारण सोन्याचा दरामध्ये मोठी घसरण झालेली पहिल्यांदाच सोन्याच्या दरामध्ये इतकी मोठी घसरण नोंदवली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर सोने-चांदी कस्टम ड्युटी गट झाल्यानंतर मौल्यवान धातूचे दर कोसळले आहेत त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर ही सोन्याच्या दरामध्ये घसरण झालेली आहे. त्याचा फायदा नागरिकासह व्यापाऱ्यांना ही झालेला आहे.

सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

सराफ बाजारात सोन्याचा भाव

आज सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दारामध्ये पुन्हा एकदा घसरण झालेली आहे आज सकाळच्या 17 मध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 64,150 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 69 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झालेला आहे त्याच वेळी एक किलो चांदीची किंमत 84 हजार पाचशे रुपये इतकी झाली आहे.

1 thought on “सोन्याचा भाव कोसळला, दरामध्ये ₹5000 हजारांची मोठी घसरण, नवीन दर जाणून घ्या”

Leave a Comment