आज पासून एलपीजी सिलेंडरचे नवीन दर लागू इथे पहा दर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GAS CYLINDER PRICE TODAY: महाराष्ट्रातील LPG GAS CYLINDER किंमत मुख्यता सरकारी तेल कंपन्यांद्वारे निर्धारित केली जाते. आणि ती जागतिक क्रूड इंधन दलाच्या आधारे मासिक आधारावर बदलू शकते कच्च्या तेलाच्या वाढीमुळे महाराष्ट्रातील एलपीजीचे दर वाढतात आणि त्या उलट एलपीजी सुरक्षित आणि रंगहीन वायू आहे. आणि त्यामुळे त्याचा वापर घरगुती आणि औद्योगिक क्षेत्रात प्रचंड वाढलेला आहे. भारत सरकार सध्या महाराष्ट्रात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर ( 14.2KG ) समाजातील कमी उत्पन्न असलेला वर्गाला अनुदानित दराने पुरवत आहे.अनुदानाची रक्कम थेट ग्राहकांच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल सध्या भारतात स्वयंपाकाचा गॅस बहुतेक लोकांपर्यंत सहज उपलब्ध आहे. महाराष्ट्रात घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 902 .50 रुपये आहेGAS CYLINDER PRICE TODAY

या शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर! वाचा सविस्तर माहिती

सोन्याच्या दरात मोठी घसरण, दर पाहून झाली तुफान गर्दी, सराफ बाजारांमधील दर जाणून घ्या

घरगुती सिलेंडरचा जिल्ह्यानुसार दर पहा

घरगुती सिलेंडरचा जिल्ह्यानुसार दर पहा

जिल्ह्याचे नावदर
अहमदनगर₹ 816
अकोला₹ 823
अमरावती₹ 836.50
छत्रपती संभाजीनगर₹ 811
भंडारा₹ 863
बीड₹ 828.50
बुलढाणा₹ 817.50
चंद्रपूर₹ 851.50
धुळे₹ 823
गडचिरोली₹ 872.50
गोंदिया₹ 871.50
बृहन्मुंबई₹ 802
हिंगोली₹ 828.50
जळगाव₹ 808.50
जालना₹811 .50
कोल्हापूर₹ 805.50
लातूर₹ 827.50
मुंबई₹ 802.50
नागपूर₹ 854.50
नांदेड₹828.50
नंदुरबार₹ 815.50
नाशिक₹ 806.50
धाराशिव₹ 827.50
पालघर₹ 814.50
परभणी₹ 829
पुणे₹ 806
रायगड₹ 813.50
रत्नागिरी₹ 817 .50
सांगली₹ 805 .50
सातारा₹ 807.50
सिंधुदुर्ग₹ 817
सोलापूर₹ 818.50
ठाणे₹ 802 .50
वर्धा₹ 863
वाशिम₹ 823
यवतमाळ₹ 844.50

1 thought on “आज पासून एलपीजी सिलेंडरचे नवीन दर लागू इथे पहा दर”

Leave a Comment