Weather update : महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून राज्यात पाऊस पसरू लागला आहे. याचबरोबर पावसाचा जोर हळूहळू वाढत आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी हाय अलर्ट जरी केला आहे. पुढील पाच दिवस राज्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तुमच्या जिल्ह्यात कसा असणार पावसाचा अंदाज.Weather update
राशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी मिळणार 9 गोष्टी येथे क्लिक करा
या जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने तिला येल्लो अलर्ट :-
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस राज्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. याबरोबर मुंबई ठाणे पालघर रायगड कोकण या जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस पाऊस होण्याची शक्यता हा मान विभागाने दिली आहे.
याचबरोबर ठाणे मुंबई रायगड पालघर कोल्हापूर पुणे अहमदनगर बीड सातारा सांगली या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो आर्ट जारी केला आहे. याचबरोबर अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे यामध्ये रत्नागिरी सोलापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे.
घरबसल्या बँक खात्याची केवायसी अपडेट कशी करावी? जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया
विदर्भासह मराठवाड्यात होणार जोरदार पाऊस :-
विदर्भामधील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागांनी येल्लो अलर्ट दिला आहे . यामध्ये बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा व गोंदिया या जिल्ह्यामध्ये समावेश आहे. या जिल्ह्यांना आव्हाने भगाने वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.
राज्यामध्ये नागरिकांना योग्य दक्षता घेण्याचे आव्हान प्रशासनाने व हवामान विभागाने केले आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्र मध्ये अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. व या भागांमध्ये विजेच्या कडकड्यासह मुसळधार पाऊस होणार आहे.
1 thought on “Weather update | राज्यात पडणार मुसळधार पाऊस ; या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी ! पहा तुमच्या जिल्ह्यात कसा असणार हवामान अंदाज”