नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी! गॅस सिलेंडरच्या नियमात झाले महत्त्वाचे बदल हे नियम झाले लागू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG CYLINDER NEWS | नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे गॅस सिलेंडरचे नियमात बदल झालेला आहे एक मे रोजी गॅस सिलेंडरचे दर बदलत असतात. अशातच आता एक मे रोजी अनेक अशा गोष्टींमध्ये बदल झालेला आहे या बदलामुळे काही नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला असून यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसू लागलेली आहे एक मे रोजी कोणती नियमात बदल झाले आहे ते आपण जाणून घेणार आहोत. LPG CYLINDER NEWS

गॅस सिलेंडरचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

नागरिकांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे बऱ्याच दिवसापासून नागरिकांना महागाईच्या झळा सहन करत लागत गॅस सिलेंडर हे जेवण बनवण्यासाठी उपयुक्त ठरलेले साधन आहे. बऱ्याच दिवसापासून गॅसच्या किमती गगनाला भिडलेल्या होत्या परंतु आता याच्यामध्ये काहीसा नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गॅसच्या किमतीमध्ये 19 रुपयांनी घट झालेली आहे एक मे रोजी 14 किलो गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ झालेली नाही तर व्यवसाय सेंटरच्या किमतीमध्ये 19 रुपयांनी कपास झालेली आहे.

बऱ्याच दिवसापासून नागरिकांना मागायचा जरा सहन करावा लागत होता परंतु आता एक मे रोजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ न झाल्यामुळे नागरिकांना कुठेतरी दिलासा मिळालेला आहे. गॅस सिलेंडरचे आजचे दर जाणून घेण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून गॅसवर जाणून घ्या.

Leave a Comment